top of page
This site was designed with the
.com
website builder. Create your website today.
Start Now
VINAY DAREKAR
FILMMAKER | VIDEO EDITOR
Music Video
Play Video
Play Video
03:45
Majhyashi Nit Bolaycha ft. Alok Rajwade & Sujay Jibberish | Music Video | Prod.by Anirudh | #Bhadipa
Every character should have a theme song, especially our beloved Ani! So here's a song for all the lazy people out there. Don't be lazy for once and do share it within the community to spread the laziness. Join this channel to get access to perks: https://www.youtube.com/channel/UCUw8vQF-X7CJqdVpxBYcavQ/join Subscribe to BhaDiPa to get alerts on our new videos! शास्त्र असते ते ! NEW MERCH!! BhaDiPa Stickers, Mugs, T-Shirts: https://bhadipa.themerchbay.com/ All under one roof! https://bhadipa.com/ for more videos and events! https://www.facebook.com/BhaDiPa https://www.twitter.com/BhaDiPa https://www.instagram.com/BhaDiPa *अनी, उठ रे बाबा... मी उठून या जगात काय फरक पडणारे? किती वाजलेत पाहिलंस का? काय फरक पडतो? वाजले असतील काहीतरी 9, 10, 31, 91....* अतिशय युनिक, अतिशय वेगळा असा आळस मला आलेलाय, त्यामुळे खरच मला पडूदे, जे काई बाहेर घडतंय ते घडू दे, डावेउजवे भिडतायत तर भिडू देत, आवाज त्यांचे चढतायत तर चढू देत, रडू देत रडणारे ओक्साबोक्शी उडणारे पक्षीबिक्षी उडूदेत, विमानांना नडु देत... इतका आळशीपणा बरा नव्हे! आता जरा घसा माझा सुकलेलाय, आई, पाण्याचा गडू दे! *अनी पुढच्या वेळेस असा फालतू आळस केलास ना, तर बबडूला तुझा लहानपणीचा साडीतला फोटो पाठवीन! काय? प्लाष्टीक बॅन आहे महाराष्ट्रात!* आई या जगाला माझी गरज लागेल, असं मला काही वाटत नाहीए कुणाचं काई माझ्यावाचून अडत नाहीए, मलासुद्धा फरक पडत नाहीए काई म्हणून आई सरळसरळ पडलेलोय मी बंद, हा बंब थंडच ठेवण्याचा मी जोपासणाराय छंद अनंतापर्यंत कंटाळ्याचा बघणाराय मी अंत राहणाराय मी गप्प आता होणाराय मी पर्मनंट ठप्प अतिशय युनिक आयडिया आहे ही...ही इतकी युनिक आयडिया आहे, भन्नाट आहे ही आयडिया...की या आयडियाला मी स्वतःच सपोर्ट करतो मला कुणीही उठवायला येऊ नका, लोळताना पाहू नका, माझ्या खोलीत बसून कुणी यःकश्चित चर्चाबिर्चा करू नका, खुर्च्याबिरचा हलवू नका, करू नका भंग कुणी शांतता, लावू नका कुणी दिवा पांढरा, उजेड नको अंधार आहे चांगला, मोजू नका कुणी माझ्या जांभया, जांभळ्या बेडशीटवर डाग पडलाय, असं मला बघू नका *रोज काय रूम साफ करायचीए? रोज नाही, मागच्या शनिवारी केली होती. माझा जन्म काय हनुमान जयंतीला झाला होता का? का? मग शनिवारचं काये?* प्लिज ट्राय टू अंडरस्टँड, माझं काम क्लिष्टय, मी म्हणून थोडा शिष्टय, हे एकच एक काम आहे जे भन्नाटए, युनिकए, बाकी सगळं उष्टंय-- याच्यानंतर यमक काही सुचतंय? नाही? ठिकेय, आहे तेवढं इष्टय! असा हा मी सृष्टीच्या शेवटापर्यंत लोळणारे, बोलणारे बोलूदेत काहीही होईल त्यांची काहिली, एक गोष्ट सांगायची राहिली- आई हा विद्रोहाचा विचार कसा मॉडर्नए, नवीनए, तुला जरा तो कळणं म्हणजे कठीणए *तुम्हाला कळतं आणि मला नाही कळायचं? तुमची ढुंगणं धुतलीयत लहानपणी. आता या डिस्कशनमध्ये जर का तू माझं लहानपणीचं ढुंगण काढणार असशील तर मी काय बोलावं?* माझं वागणं असंय की एकतर ते पटेल, किंवा ते पटणार नाही एकतर ते रुचेल, किंवा ते रुचणार नाही जे काई असेल, जे काई तुमचं म्हणणं असेल, कागद घ्यायचा, त्यावर लिहायचं, नंतर त्याचं विमान करून उडवायचं मला नाही ते कळवायचं.. हा, आणि जाता जाता एक सांगतो, जगात काही घडलं तरी हे ध्यानात ठेवायचं- माझ्याशी नीट बोलायचं *फोनवरून, व्हिडीओवरून किंवा प्रत्यक्षात, जवळून किंवा लांबून स्वर्गातून किंवा नरकातून नीटच बोलायचं! थोबाड फोडीन हं! माझ्याशी नीट बोलायचं बोललेलोचए, आता ऍड करतो, माझ्याशी नीट वागायचंसुद्धा!* हॅलो, इज धिस एलॉन??? Music Credits: Rap Performed by Sujay Jibberish Lyrics and Dialogue Compilation- Sujay Jibberish Music Producer - Anirudh Additional Music Producer - Mixedbyknob Mix and Master - Ankit aka Mixedbyknob Sound Studio - Cali Recording Studios, Worli Video Credits: Cast: Alok Rajwade Sujay Jibberish Director: Nikhil Talegaonkar Assistant Director: Prachi Hankare, Anay Bhide Creative Producer: Omkar Jadhav, Paula McGlynn Cinematographer: Ajinkya Khadpekar Production Team: Kedar Naidu, Rohan Khare, Saurav Deshmukh Equipments: Red Eye Equipment Editor: Vinay Darekar Social Media Team: Pooja Parab,Tanvi Kulkarni, Shreyas Keskar Creatives: Prajakta Newalkar Location Courtesy and Special Thanks: Creative Minds, Pune https://instagram.com/creative.minds_pune?utm_medium
Play Video
Play Video
02:42
The Kaamgaar Anthem - Gandhaar Ft. A-JIT #LabourDaySpecial | #MaharashtraDay | #Bhadipa
The huge working force is responsible for taking our country forward with their hardwork. From early in the morning to late at night, work never stops and neither do they. Presenting a special #KaamgaarAnthem dedicated to all the workers without whom life is impossible! Subscribe to BhaDiPa to get alerts on our new videos! शास्त्र असते ते ! Join this channel to get access to perks: https://www.youtube.com/channel/UCUw8vQF-X7CJqdVpxBYcavQ/join NEW MERCH!! BhaDiPa Stickers, Mugs, T-Shirts: https://bhadipa.themerchbay.com/ All under one roof! https://bhadipa.com/ for more videos and events! https://www.facebook.com/BhaDiPa https://www.twitter.com/BhaDiPa https://www.instagram.com/BhaDiPa Credits: Song credits: Lyrics: Narayan Surve Music: Gandhaar Singer: Gandhaar Rap: A-JIT Recording Engineer: Rishabh Sathe Recording Studio: Dawn Studios, Pune Mixing Engineer: Akshay Vaidya Original poetry: Char Shabda, by Narayan Surve, published and rights courtesy of Popular Prakashan Video credits: Camera and CC: Ajinkya Khadpekar AD : Shubham Daskat Editor: Vinay Darekar Text graphics: Gaurav Khairnar Creative Supervision: Paula McGlynn, Omkar Jadhav Social Media - Pooja Parab, Tanvi Kulkarni, Shreyash Keskar Creatives - Prajakta Newalkar, Nadeem Khan Subtitles - Siddhi Jalgaonkar
Web Series
Sketches
Travel
Short film
Documentary
Music
Social Media Content
Reaction videos & Podcasts
About me
bottom of page